HW News Marathi
महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची साक्ष होणार

मुंबई | कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशीसाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यात येईल, असे चौकशी आयोगाने सांगितले आहे. चौकशीसाठी कोणालाही बोलविण्यात येईल, असे आयोगाने सांगितले. फडणवीसांना योग्य वेळी बोलवू, अशी माहिती कोरेगाव भीमाची चौकशी करणाऱ्या आयोगाने सुनावणीदरम्यान केली आहे. न्याय-सत्यासाठी फडणवीसांनी सहकार्य करावे, असे ही आयोगाने सांगितले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाही मुलीचं आघाडीवर, १२ वीचा निकाल ९९.६३ टक्के!

News Desk

महाकाली गुंफाची एक इंचही जागा विकू देणार नाही !, प्रविण दरेकरांचा इशारा 

News Desk

शेतकरी-शेतमजूरांच्या पाल्यांसाठी शुभमंगल योजना

News Desk