HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले!

पंढरपूर | नुकतीच कार्तिकी एकादशी पार पडली. यंदा कोरोनाच्या सावटामुळे आषाढीसह कार्तिकी वारी देखील वारकऱ्यांना करता आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा करून ही कार्तिकी एकादशी अत्यंत साधेपणाने पार पडली.

वारकरी संप्रदायाने सामंजस्याचे दर्शन घडवत प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले. आता, पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तीन दिवसांनंतर आजपासून पुन्हा खुलं करण्यात आलं आहे. दरम्यान, भाविकांना ऑनलाईन नोंदणी करूनच विठुरायाचं दर्शन घेण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘कोरोना’चा दुसरा बळी, रुग्णांची संख्या ७४ वर

swarit

अजित पवार नव्हे तर शरद पवारच पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट

News Desk

शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

News Desk