HW News Marathi
महाराष्ट्र

PandharpurElection : भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित!

पंढरपूर | राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे मात्र निवडणूकीची रणधुमाळी सुरु होती. १७ एप्रिलला या पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडले होते.राज्यात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. दरम्यान,१७ एप्रिलला या मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली होती.

दरम्यान, आत्तापर्यंत पंढरपूर मंगळवेढा या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या ३६ फेऱ्या झाल्या आहेत. यात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी मोठी उसंडी मारत जवळपास विजय निश्चित केला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचेच सुपुत्र भगीरथ भालके यांना तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ह्याच दोन उमेदवारांमध्ये मोठी चुरशीची लढत आहे. भाजप-राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.

आज (२ मे) या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या विधानसभेच्या या निवडणूकींचे मतमोजणीत सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे.या मतमोजणीत आघाडी आणि पिछाडीवर खेळ सुरुच आहे. कधी भगीरथ भालके आघाडीवर येताना दिसत आहेत तर कधी समाधान आवताडे पुढे येताना दिसत आहे.

३५वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4395 मतांनी आघाडीवर

भाजप : समाधान आवताडे : 101607

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 97212

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

३४ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर

भाजप : समाधान आवताडे : 98435

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 94299

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

३३ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4945 मतांनी आघाडीवर

भाजप : समाधान आवताडे : 96574

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 91629

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

३२ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4136 मतांनी आघाडीवर

भाजप : समाधान आवताडे : 98435

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 94299

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

३१ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 4945 मतांनी आघाडीवर

भाजप : समाधान आवताडे : 96574

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 91629

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

३० वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5910 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 89037

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 83027

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२८ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 7003 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 83779

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 76716

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२७वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6632 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 80557

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 73925

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२६ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6317 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 77438

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 71121

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२५ वी फेरी : भाजपाचे समाधान आवताडे आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे :75,073

राष्ट्रवादी – भगीरथ भालके :68,739

२४वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 6056 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 71584

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 65528

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२३ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 68634

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 62974

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२२ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 3946 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 64810

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 60864

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२० वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 3247 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 62056

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 58809

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१९ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1741 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 58787

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 57046

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१८ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1066 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 52450

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 51384

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१७ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 755 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 49122

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 44706

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१६ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1228 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 45934

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 44706

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१५ वी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 376 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 41933

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 41557

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१४वी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 1013 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 38855

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 37842

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१३ तेरावी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 1059 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 35893

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 34834

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१२ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1214 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 33229

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 32015

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

११ वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे

भाजप – समाधान आवताडे : 30975

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 29667

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१० वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1838 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 28885

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 27047

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

९वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 2228 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 26255

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 24027अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

८वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 2167 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 23500

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 21334

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

७वी फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 833 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 20213

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 19380

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

६वी फेरी: राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 194 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 17218

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 17412

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

५ वी फेरी : भगीरथ भालके 658 आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 14059

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 14717

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

४ थी फेरी : भगीरथ भालके 638 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 11303

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 11941

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

३री फेरी : भगीरथ भालके 650 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 7978

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 8613

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

२री फेरी : भगीरथ भालके 100 मतांनी आघाडीवर

भाजप – समाधान आवताडे : 2648

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 3112

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

१ली फेरी : समाधान अवताडे 450 मतांनी पुढे

भाजप – समाधान आवताडे : 2844

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 2494

अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0

अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

राष्ट्रवादीने व्यक्त केली ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता

News Desk

राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन केल्यावर युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी!

News Desk