HW News Marathi
महाराष्ट्र

“लहान माझी बाहुली तिची मोठी सावली”, पंकजा मुंडेंचे बहिणीच्या वाढदिवशी खास ट्विट

मुंबई | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिम्मित खास ट्विट केलं आहे. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना आशीर्वाद देत नेहमी सुखी राहा असं म्हटलं आहे. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत आहेत. प्रीतम मुंडे राजकारणासोबत सामाजिक कामातही अग्रेसर असतात.

पंकजा मुंडे ट्विटमध्ये काय म्हणाल्या?

पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना वाढदिवासाच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विट केला आहे. ” लहान माझी बाहुली तिची मोठी सावली…इतकी एकरुप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी रहा…, या शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी प्रीतम मुंडेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाण्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू

News Desk

दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न – सतेज पाटील

News Desk

Palghar Mob Lynching: ‘त्या’ शब्दांचा चुकीचा अर्थ लावून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk