HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी वाढले

मुंबई | देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढतच असून आजही देशात पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल १९ पैशांनी वाढले. तर मुंबईमध्ये पेट्रोल ६ पैसे, तर डिझेल २० पैशांनी वाढले.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत घसरतच आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरातील भाजपचा ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल,चंद्रकांत पाटलांना धक्का!

News Desk

वाधवान ग्रुपचे भाजपशीच आर्थिक लागेबांधे, काँग्रेसचा गंभीर आरोप

News Desk

सोनिया गांधींकडून ‘महाशिवआघाडी’ला मिळाला हिरवा कंदील | सूत्र

News Desk