HW News Marathi
महाराष्ट्र

लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, चारही आरोपींना बेड्या

मुंबई | मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. या महिलेवर रेल्वे स्टेशनवर जात असताना चार जाणांनी महिलेवर सामूहिक बलात्कारची घटना समोर आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार काल (२० जानेवारी) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोरजबरदस्तीने जशाच्या तशा हा कृषी कायदा राज्यात लागू होणार नाही – मुख्यमंत्री

News Desk

बदल्या करणं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे –  जितेंद्र आव्हाड

News Desk

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा! – उद्धव ठाकरे

Aprna