HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याभरात आजपासून प्लास्टिक बंदी

मुंबई | राज्याभरात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिक पर्यावरणाला घातक असल्यामुळे राज्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे प्लास्टिक वापरणाऱ्यास पाच हजार रुपयांचा दंड बसणार आहे.

या प्लास्टिकवर बंदी

  • चहाचे कप
  • सरबत ग्लास
  • थर्माकोल प्लेट
  • डेकोरेसन थर्माकोल
  • प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या

या प्लास्टिकवर कारवाई नाही

  • उत्पादनासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक आणि थर्माकोल
  • रुग्णालयातील वारण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉट्लस आणि औषध
  • दुधाच्या पिशव्या
  • रेनकोट
  • अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लस्टिक
  • नर्सरीमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक
  • टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यासारख्या उत्पादनाच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल आणि प्लास्टिक
  • बिस्कीट आणि चिप्स या पदार्थांची प्लास्टिक आवरण

संबंधित व्हिडीओ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यामुळे झाली अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची शेकापकडून मागणी…

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSCची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलली

News Desk

मद्य विक्रीसाठी सुट मग वीज बिलात सूट का नाही? भाजपचा सवाल

News Desk