HW News Marathi
महाराष्ट्र

पालघर, सिंदखेडराजासह लोणार नगरपरिषदेसाठी २४ मार्चला मतदान

मुंबई । पालघर, सिंदखेडराजा आणि लोणार या तीन ठिकाणी नगरपरिषदेचे अध्यक्ष तसेच सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. २४ मार्चला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, “पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल २०१९ मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २८ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जाणार आहेत. ३ व ४ मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतमोजणी २५ मार्च सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

News Desk

पूरग्रस्त भागात परिस्थिती निवळेपर्यंत ग्राहकांना वीज बील पाठवू नका – नितीन राऊत

News Desk

शुन्याचे शंभर कसे होतील याची धमक आपण ठेवली आहे – जयंत पाटील

News Desk