HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

मुंबई। मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र निधन झाले आहे. प्रेमा किरण यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रेमा किरण यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली.

प्रेमा किरण यांनी ९० च्या दशकात अनेक मराठी चित्रपटात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. धुमधडाका, दे दणादण, कुंकू झाले वैरी, लग्नाची वरात लंडनच्या घरातघरात, अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केले होते. प्रेमा किरण यांनी मराठी सिनेसृष्टीत दिग्गज कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी काम केले. प्रेमा किरण यांची धुमधडाका चित्रपटातील अंबाक्काची गाजली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं” – चंद्रकांत पाटील

News Desk

‘आमचं ठरलंय! विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार’, शरद पवारांचं स्पष्टीकरण

News Desk

पंचवटी एक्सप्रेसला गळती

News Desk