HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील पोलिसांचा राष्ट्रपती पदक, शौर्य पदकांनी सम्मान

नवी दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ५१ पोलिस अधिकाऱ्यांना ही पदके मिळाली आहेत. ३ राष्ट्रपती पोलीस पदके ,८ शौर्यपदके, आणि ४० पोलीस पदकांची समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

राष्ट्रपती पोलीस पदके

१) नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी तुळशीराम बोडखे

२) पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद हरिश्चंद्र ढोमे

३) नाशिक शहरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाचे बाळु प्रभाकर भवार

१) पोलीस उपनिरीक्षक शीतल कुमार अनिल कुमार डोईजड

२) पोलीस उपनिरीक्षक हर्षद बबन काळे

३) नाईक पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर रंगाजी मडावी

४) पोलीस कॉन्स्टेबल महेश दत्तु जाकेवार

५) पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार भगवान पाटील

६) नायब पोलीस कॉन्स्टेबल टिकाराम संपतराय काटेंगे

७) पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र श्रीराम तडमी

८) पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ श्रीमंत पवार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरातील भाजपचा ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल,चंद्रकांत पाटलांना धक्का!

News Desk

मी गद्दारांना विचारत नाही, आव्हाडांनी नाईक पिता-पुत्रांवर टीका

News Desk

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna