HW News Marathi
महाराष्ट्र

परळीत आयोजित कार्यक्रमात मुंडे बहीण भाऊ एका मंचावर !

बीड | बीड जिल्ह्याच्या परळी येथील आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे तर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली.

या प्रसंगी बोलतांना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक खड्डे पडले असल्यामुळे मला आज या कार्यकर्मात येण्यास वेळ लागला असं नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला, तर यावर प्रतिउत्तर म्हणून धनंजय मुंडे म्हणले की, “मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीचा विकासाच स्वप्न लवकरच साकार होणार मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे. परळीत सुरू असलेले रस्त्याचे काम आधी पक्के करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना प्रतिउत्तर देत टोला लगावला तर ते पुढे म्हणले की, यामुळे मी आपल्या परळीच्या विकास कामाचा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागत आहे म्हणून प्रीतम मुंडे यांना या ठीकानी येण्यास वेळ लागला असावा अस मला वाटते म्हणत टोला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC Reservation | राज्य सरकारच आता गोळा करणार इम्पिरिकल डाटा

News Desk

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

News Desk

कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढावी -अजित पवार

News Desk