HW News Marathi
महाराष्ट्र

त्या मुलांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, प्रिया बेर्डेंची मागणी!

मुंबई | काल (३० ऑगस्ट) घरकाम करणाऱ्या काकू आणि त्यांनी मागितलेले १८०० रुपये हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. आता त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही ट्विट केले आहे.

https://twitter.com/Priya_berde/status/1300025788650020865?s=19

 

यात त्यांनी “त्या पोरांनी १८०० रुपये द्यायला हवे होते पण १५०० +३०० रुपये दिले त्यामूळे त्या मुलांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”, असे गमतीशीर ट्विट केले आहे. ७ जुलैला प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…आता सर्व विद्यापीठ पदवी वितरण घोटाळ्याचे महाकाव्य केंद्र बनतील! – देवेंद्र फडणवीस

Aprna

‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच आहे’, चित्रा वाघांचा राठोडांवर निशाणा

News Desk

खोकला आणि ताप आल्याने कोविड-19 चाचणी करून घेतली, मी निगेटिव्ह आहे

News Desk