पुणे | पुणे शहरात आज ( ७ जून) नव्याने १५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये ११९, खासगी ३४ आणि ससूनमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या १५९ रुग्णांसह पुणे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ८८१ इतकी झाली आहे.
दिवसभरात नवे १५९ कोरोनाबाधित !
पुणे शहरात आज नव्याने १५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये ११९, खासगी ३४ आणि ससूनमधील ०६ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या १५९ रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या ७ हजार ८८१ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 7, 2020
तर दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील ८५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून महापालिका ६१, खासगी रुग्णालये १८ आणि ससूनमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५ हजार ०१९ वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्त संख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला !
शहरातील ८५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून महापालिका ६१, खासगी रुग्णालये १८ आणि ससूनमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स-टीमचे धन्यवाद !
पुणे शहर एकूण डिस्चार्ज: ५ हजार ०१९#PuneFightsCorona pic.twitter.com/by4LhpOkUF
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.