HW News Marathi
Covid-19

पुण्यात आज १५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

पुणे | पुणे शहरात आज ( ७ जून) नव्याने १५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये ११९, खासगी ३४ आणि ससूनमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या १५९ रुग्णांसह पुणे शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७ हजार ८८१ इतकी झाली आहे.

तर दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील ८५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून महापालिका ६१, खासगी रुग्णालये १८ आणि ससूनमधील ६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५ हजार ०१९ वर पोहोचली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली

News Desk

राज्याची चिंता अधिकच वाढली ! आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांजवळ

News Desk

मजूरांच्या खर्चाबद्दल केंद्र खोटं बोलतयं – अनिल देशमुख

News Desk