HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : कोटातून ७४ विद्यार्थी पुण्यात दाखल

पुणे | कोरोनाच्या वाढत्या संसर्गात संपूर्ण देश, राज्य अडकले आहे. मजूर, विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यांत अडकले आहेत. मात्र, आता त्या सगळ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. काल (१ मे) राजस्थानातील कोटा येथे अडकलेले पुण्याचे ७४ विद्यार्थी पुणे स्वारगेट बसस्थानकात दाखल झाले.
दरम्यान, ४ बसमधून दाखल झालेल्या या विद्यार्थ्यांची आणि बस चालकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोणामध्ये कोरोनाची लक्षणे न दिसून आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे आणि घरीच कोरंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिवासीय भारतीयांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घ्यावा !

News Desk

मुंबई पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

News Desk

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

News Desk