HW News Marathi
Covid-19

मातोश्री बाहेरील ३ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | मुंबईत कोरोनाचा संसर्ग हा वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर असणाऱ्या चहावल्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
आता पुन्हा मातोश्री निवासस्थानाबाहेरील ३ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या ३ पोलीस कर्मचऱ्यांपैकी एकाला कालिना विद्यापीठात कोरंटाईन करण्यात आले आहे.
तर इतर २ जणांना त्यांच्या घराजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदाची बातमी! संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत दिली जाणार – डॉ.हर्षवर्धन

News Desk

 मुंबईतील झोपडपट्ट्यांना आर्किटेक्ट आणि विकासक जबादार, रतन टाटांची टीका

News Desk

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार !

News Desk