HW News Marathi
महाराष्ट्र

सीकेपी बँकेचा RBI ने केला परवाना रद्द

मुंबई | सीकेपी बँक ठेवीदारांना RBI कडून धक्कादायक बातमी मिळाली आहे. ही बँक गेल्या काही महिन्यांपासून तोट्यात चालली असल्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

RBI ने हा निर्णय घेतला असून यामुळे बँकेतील 11 लाखांहून अधिक ठेवीदारांना तसेच लाखांहून अधिक खातेदारांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे ठेवीदार तसेच खातेदार मोठ्या आर्थिक अडचणीत येण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

दादरमध्ये सीकेपी बँकेच्या मुख्यालयाचा तोटा वाढत चालला होता. त्यामुळे २०१४ साली बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता RBI ने बँकेचा परवानाच रद्द केल्याने ठेवीदार चिंतेत आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही,’ अशोक चव्हाण

News Desk

यंदा विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतच होणार!

News Desk

अत्याचार अत्यंत किळसवाणा, आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्या – पंकजा मुंडे

News Desk