मुंबई | मुंबईमध्ये अनेक स्वप्न घेऊन येणाऱ्या लाखो लोकांना मुंबई ही स्वप्नांची नगरी वाटते.पण याचं मुंबईबद्दल जर कोणी चुकीचं काही बोललं तर त्या व्यक्तिला मुंबईकर चोख उत्तर देतातचं.अभिनेत्री कंगणा राणावतच्या बाबतीत सध्या तेचं घडतयं. मुंबई शहराला थेट पाकिस्तान ओक्युपाईड काश्मीरशी तुलना करून कंगनाने नवा वाद निर्माण केला आहे.कंगणाच्या विरोधात आणि मुंबईच्या समर्थनार्थ आता अनेक राजकारणी अभिनेत एकवटले आहेत. कोणी ट्विटर वर #आमचीमुंबई तर कोणी #ILoveMumbai हे ट्रेंड करतयं.
मुंबई हिंदुस्तान है।
— Riteish Deshmukh (@Riteishd) September 3, 2020
कंगनाने मुंबईचा केलेल्या अपमानाबद्दल अनेकांनी कंगणाला थेट सुनावलं आहे. अभिनेता रितेश देशमुखनेसुद्धा अप्रत्यक्षपणे कंगणाला टोला लगावला आहे.त्याने ट्विट केलं आहे ,”मुंबई हिंदुस्तान है।” मोजक्या आणि शेलक्या शब्दांत रितेशने कंगणाला प्रत्युत्तर दिले आहे.रितेशप्रमाणेचं अभिनेता स्वप्निल जोशी,अभिनेत्री स्वरा भास्कर ,रिचा चड्डा हे मुंबईची प्रेमासाठी आणि कंगनाच्या विरोधात मैदानात उतरले आहेतं.
I love Mumbai !!!
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) September 3, 2020
As an outsider, an independent working woman & resident of #Mumbai for the past decade. Just want to say that Bombay is one of easiest & safest cities to live & work in. Thank you @MumbaiPolice @CPMumbaiPolice for your relentless efforts & service to keep #AamchiMumbai safe. 🙏🏽🇮🇳
— Swara Bhasker (@ReallySwara) September 3, 2020
Mumbai is truly cosmopolitan in SO many ways….grew up in Delhi and I can’t explain how much safer this city feels as a woman. It’s the commercial AND entertainment capital. And it has a large heart❣… large enough to occasionally forgive ingrates. मला मुंबई खूपच आवडते! pic.twitter.com/voWgU49nPp
— RichaChadha (@RichaChadha) September 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.