HW News Marathi
महाराष्ट्र

आजोबांच्या काळजी पोटी नातवाची लोकांना कळकळीची विनंती !

पुणे | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाच आहे. पण रुग्ण बरे होऊन घरी देखील जात आहेत. अशातच राज्यात अनेक जिल्ह्यांमध सध्या कोरोनाची काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यभर दौरे करत आहेत. त्यांचे वय ८० आहे, त्यामुळे साहजिकच त्यांच्या तब्येतीची काळजी सर्वांना वाटणारच. त्याच काळजीपोटी शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी एक विनंती केली आहे.

लोकांच्या हितासाठी आदरणीय पवारसाहेब तुम्ही राज्यभर फिरतच राहणार. याबाबत कुणीही नाही म्हणलं तरी तुम्ही ते ऐकणार नाही. म्हणून मी लोकांनाच कळकळीची विनंती करतो की, साहेबांच्या दौऱ्यात त्यांना भेटत असताना स्वतःहूनच योग्य ते अंतर ठेवण्याची काळजी घ्यावी, अशी कळकळीची विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धोरणात्मक बदलामुळे राष्ट्रवादी महाराष्ट्रात एक सक्षम पक्ष म्हणून पुढे येईल ! जयंत पाटील

News Desk

अंनिसच्या हस्तक्षेप अर्जाला मान्यता, इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत होणार वाढ

News Desk

एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही!

News Desk