HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन; वयाच्या ९३व्या वर्षी प्राणज्योत मालवली

मुंबई। ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. रमेश देव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांच्या निधनाची माहिती त्यांचे चिरंजीव आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. रमेश देव यांच्यावर मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते.रमेश देव यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीसह त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

रमेश देव यांचा जन्म जानेवारी १९२८ रोजी कोल्हापुरात झाला. ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटातून मराठी आणि आरती या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत रमेश देव यांनी पदार्पण केले. परंतु ‘आनंद’ या चित्रपटातून रमेश देव यांना ओळखले जाते. रमेश देव यांनी आतापर्यंत रमेश देव यांनी आतापर्यंत २८०पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलेले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!

News Desk

फडणवीस सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देणे हे ठाकरे सरकारचं वैशिष्ट्य 

News Desk

आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्य करत नाही ! | धनंजय मुंडे

News Desk