HW Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ समीक्षक मधुकर पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई | साहित्य अकादमीने आज (५ डिसेंबर) तब्बल २४ भाषांमधील पुरस्कार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ समीक्षक मधुकर पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मधुकर पाटील यांना सर्जनप्रेरणा आणि कवीत्वशोध यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. दरम्यान यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी ७ कवितासंग्रह, ६ कादंबऱ्या, ६ लघुकथा, ३ साहित्य समीक्षा आणि ३ निबंध अशा साहित्याची निवड या करण्यात आली.

Related posts

शॉक लागून दाम्पत्य ठार

News Desk

आदिवासी बांधवांनी साजरा केला जागतिक आदिवासी दिन

News Desk

राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवले

News Desk