HW News Marathi
महाराष्ट्र

शहीद जवान रामनाथ हाके यांचे पार्थिव लातूरमध्ये दाखल

लातूर, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ब्रेन हॅमरेज होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेले शहीद रामनाथ माधव हाके (वय 24 वर्षे) यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मणेरवाडी (ता. चाकूर) येथे दाखल झाले आहे. आज येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Chetan Kirdat

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल

swarit

गारपिटीमुळे पोपटांनी प्राण गमावले

News Desk