HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

हो…शरद पवारांना भेटलो…कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (१२ ऑगस्ट) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. या भेटीत नेमकी काय बोलणे झाले हे गुलदस्त्यात जरी असले तरी संजय राऊत यांनी या भेटीचा खुलासा थोडक्यात केला आहे.

हो…मा. शरद पवार यांना भेटलो…महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा  पोटदुखीचे कारण नाही, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमूळे त्यांच्या बैठकीची आणि त्यांच्यात काय बोलणे झाले याची उत्सुकता नक्कीच लागली आहे.

 

Related posts

मोबाईलप्रमाणे आता सेट टॉप बॉक्सचे कार्ड देखील बदलता येणार

News Desk

मी राजकारण सोडून देईन !

News Desk

संविधान बदलू देणार नाही

News Desk