HW News Marathi
महाराष्ट्र

हो…शरद पवारांना भेटलो…कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज (१२ ऑगस्ट) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. या भेटीत नेमकी काय बोलणे झाले हे गुलदस्त्यात जरी असले तरी संजय राऊत यांनी या भेटीचा खुलासा थोडक्यात केला आहे.

हो…मा. शरद पवार यांना भेटलो…महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमूळे त्यांच्या बैठकीची आणि त्यांच्यात काय बोलणे झाले याची उत्सुकता नक्कीच लागली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उनकी नींद तो खो गई, अब…”; नबाब मलिकांचं सूचक ट्विट

News Desk

धनंजय मुंडेंनी पाळला महाविकास आघाडीचा धर्म!

News Desk

‘निवडणुकीला उभं करून पाडायचं षडयंत्र संजय काकांनींच रचलं’, भाजपाच्या माजी आमदाराचा खासदारावर गंभीर आरोप!

News Desk