HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून तात्काळ १००० रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध

मुंबई | राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तात्काळ १ हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.

आज (२३ सप्टेंबर) आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जनता दरबार उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित असतानाच अचानक शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली.सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचनाही शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली. दरम्यान कार्यतत्पर आणि जनतेची काळजी करणारा नेता कसा असावा याचे पुन्हा एक नवे उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CBSE बोर्डाच्या १० वी आणि १२वीच्या परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

News Desk

सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाचा शिरकाव, न्यायाधीशांनी निवडला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय

News Desk

राष्ट्रपती शासन लागुकरण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका !

News Desk