HW News Marathi
Covid-19

शरद पवार, आरोग्यमंत्री आणि पालक मंत्र्यांसह सोलापूर दौऱ्यावर, परिस्थितीची करणार पाहणी

सोलापूर | राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील पुन्हा लॉकडाऊन वाढत्या रुग्ण संख्येमुळे जारी करण्यात आला आहे. तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सोलापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्या सोबत सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील आहेत.

सोलापूरमध्ये संचारबंदीचा आजचा तिसरा दिवस असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. एक लाख जणांची अँटीजन रॅपिड टेस्ट होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या आमदार-खासदारांमध्येच अंतर्गत मतभेद, पडळकरांची संजय पाटलांवर टीका

News Desk

कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी, मुंबई हायकोर्टाने केंद्राला फटकारलं

News Desk

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती

News Desk