HW News Marathi
महाराष्ट्र

 देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला,शरद पवारांची मिष्किल टिप्पणी 

पुणे | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटा काढला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला, अशी मिष्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली.

शरद पवार यांनी आज (१० नोव्हेंबर) पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केले. या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या. मात्र, नितीश कुमार यांचे फार नुकसान होण्याची भीती होती, तसे घडले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

News Desk

बहुमत विकत घेऊ शकतो, भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला !

News Desk

भिडेंच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलकडून निषेध

News Desk