HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेची ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वांद्रे पूर्व जागेसाठी घोषणा नाही

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. भाजपने आज (१ ऑक्टोबर) १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपनंतर शिवसेनेने ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वरळी विधानसभा निवडणुकीत लढणारे आदित्य ठाकरे यांचे नाव असून वांद्रे पूर्व जागेसाठी अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.

तसेच बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांना तिकीट मिळाले असून नालासोपाऱ्यातून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. , विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४ जागांवर आणि भाजप १६४ आणि मित्रपक्ष १८ जागांवर लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेनेच्या ७० उमेदवारांची नावे

1. नांदेड – राजश्री पाटील

2. मुरुड – महेंद्र दळवी

3. हाडगाव – नागेश पाटील अष्टीकर

4. मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ

5. भायखळा – यामिनी जाधव

6. गोवंडी – विठ्ठल लोकरे

7. एरंडोल पारोळा – चिमणराव पाटील

8. वडनेरा – प्रीती संजय

9. श्रीवर्धन – विनोद घोसाळकर

10. कोपर पाचपाखाडी – एकनाथ शिंदे

11.वैजापूर – रमेश बोरनावे

12. शिरोळ – उल्हास पाटील

13. गंगाखेड – विशाल कदम

14. दापोली – योगेश कदम

15. गुहागर – भास्कर जाधव

16. अंधेरी पूर्व – रमेश लटके

17. कुडाळ – वैभव नाईक

18. ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक

19. बीड – जयदत्त क्षीरसागर

20. पैठण – संदीपान भुमरे

21. शहापूर – पांडुरंग बरोला

22. नागपूर शहर – अनिलभैय्या राठोड

23. सिल्लोड – अब्दुल सत्तार

24. औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट

25. अक्कलकुवा – आमिशा पाडवी

26. इगतपुरी – निर्मला गावित

27. वसई – विजय पाटील

28. नालासोपारा – प्रदीप शर्मा

29. सांगोला – शब्जी बापू पाटील

30. कर्जत – महेंद्र थोरवे

31. घनसंगवी – डॉ.हिकमत दादा उधन

32. खानापूर – अनिल बाबर

33. राजापूर – राजन साळवी

34. करवीर – चंद्रदीप नरके

35. बाळापूर – नितीन देशमुख

36. देगलूर – सुभाष सबणे

37. उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले

38. दिग्रस – संजय राठोड

39. परभणी – डॉ. राहुल पाटील

40. मेहकर – डॉ. संजय रेमुलकर

41. जालना – अर्जुन खोतकर

42. कळमनुरी – संतोष बांगर

43. कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर

44. औरंगाबाद (पश्चिम) – संजय शिरसाट

45. चांदगड (कोल्हापूर) – संग्राम कुपेकर

46. वरळी – आदित्य ठाकरे

47. शिवडी – अजय चौधरी

48. इचलकरंजी – सुजीत मिकानेकर

49. राधानगरी – प्रकाश आबिटकर

50. पुरंदर – विजय शिवतारे

51. दिंडोशी – सुनील प्रभू

52. जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर

53. मागाठणे – प्रकाश सुर्वे

54. गोवंडी – विठ्ठल लोकारे

55. विक्रोळी – सुनील राऊत

56. अणुशक्ती नगर – तुकाराम काटे

57. चेंबूर – प्रकाश फतारपेकर

58. कुर्ला – मंगेश कुडाळकर

59. कलिना – संजय पोतनिस

60. माहीम – सदा सरवणकर

61. जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील

62. पाचोरा – किशोर पाटील

63. मालेगाव – दादा भुसे

64. सिन्नर – राजाभाऊ वाजे

65. निफाड – अनिल कदम

66. देवळाली – योगेश घोलप

67. खेड – आळंदी – सुरेश गोरे

68. पिंपरी चिंचवड – गौतम चाबुकस्वार

67. येवला – संभाजी पवार

70. नांदगाव – सुहास खांडे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र बोलघेवड्यांचे राज्य नाही, जे बोलतो ते करुन दाखवतो, गुन्हेगारीवर मुख्यमंत्र्याचे वक्तव्य!

News Desk

अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी जीआयएस मॅपिंग! – मंत्री संजय राठोड

Aprna

चंद्रकांत पाटलांचा वारसा संग्राम देशमुख चालवणार ? पुणे पदवीधरसाठी भाजपचे उमेदवार !

News Desk