HW News Marathi
महाराष्ट्र

LIVE Updates : राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

मुंबई | आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणाांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याना राजद्रोहाच्या गुन्हा अंतर्गत अटक केली. या प्रकरणी न्यायालयात आज (२९ एप्रिल) सुनावणी होणार आहे. सध्या नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणा तळोजा कारागृहात ठेवले आहे. आता राणा दाम्पत्याच्या सुनावणीत न्यायालया काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसा त्यांना नाट्यानंतर पोलिसांनी २३ एप्रिल अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने काल (२४ एप्रिल) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या ११६ वर, सांगलीतील एकाच कुटुंबातील ५ जणांना संसर्ग

swarit

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ असा महाराष्ट्राचा चित्ररथ

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा प्रश्न सुटला, केंद्रिय निवडणूक आयोगाने दिली निवडणूकीची परवानगी

News Desk