HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya आणि भाजपच्या ‘या’ नेत्यांना न्यायालयाचा दिलासा

आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना अटकेपासून दिलेला अंतरिम दिलासा 14 जूनपर्यंत कायम ठेवला आहे. पुढील सुनावणीपर्यंत सोमय्या पितापुत्रांना अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. यादरम्यान त्यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिलेले आहेत. यादरम्यान तपासअधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहू अशी कबूली किरीट सोमय्या यांनी स्वत: हायकोर्टात हजर राहून दिली. तर सत्ताधाऱ्यांकडून नेहमी हा प्रश्न उपस्थित केलं जातो कि फक्त भाजपच्या नेत्यांनाच का न्यायालयाचा दिलासा मिळतो. पाहुयात सोमय्या पूर्ण प्रकरण काय आहे आणि त्याच सोबत आता पर्यंत भाजप च्या कोणकोणत्या नेत्यांना नायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मात्र त्या पूर्वी हा……

#KiritSomaiya #BJP #SanjayRaut #UddhavThackeray #MVA #AjitPawar #DevendraFadnavis #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ताई, माई, अक्का, विचार करा पक्का अन्‌…’- Praniti Shinde

News Desk

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ! NDRF कडून बचावकार्य सुरु

News Desk

Vihang Garden’ चे 5 मजले अनधिकृत; Kirit Somaiya यांचा दावा

News Desk