HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना पुकारलेला संप अखेर मागे घ्यावा लागला . संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकालेय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये,काँग्रेसची विनंती

News Desk

चित्रा वाघ यांचा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश; ८० जणांच्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश!

News Desk

भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही !

News Desk