HW News Marathi
महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड यांनी ‘या’ कारणामुळे स्वत:ला केले क्वारंटाइन

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. आव्हाडांसोबत काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केले आहे.

मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून त्यांच्या संपर्कात आव्हाड आल्याने त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन’चा निर्णय घेतला आहे, यासंदर्भातील ‘टाइम्स नाउ’चे वृत्त दिले आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या काही पत्रकारांना देखील सेल्फ क्वॉरंटाईनचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनी राहुल गांधींवर टिका केली नाही ,ते राहुल गांधींना समजावून सांगतील

News Desk

शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधी पक्षासारखे वागू नये, सरकार स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपची भूमिका

News Desk

पत्नी राष्ट्रवादीत, आणि स्वता मात्र शिवसेनेत असणाऱ्या पठ्ठ्याला आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस!

News Desk