HW News Marathi
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश

नवी दिल्ली | मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अखेर अहमदनगरहून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येणार आहे. निळवंडे धरणासह इतर धरणांमधून ९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. अहमदनगर आणि नाशिकला मात्र सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अदानी’ बोर्डाची मुंबई एअरपोर्टवर शिवसैनिकांनी केली तोडफोड !

News Desk

भाजप नेत्यांची आम्ही यादी देतो, त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार -जयंत पाटील

News Desk

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk