HW News Marathi
देश / विदेश

राफेल डील संदर्भात १० दिवसांत माहिती सादर करा | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली |राफेल डील’ची माहिती येत्या १० दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

ही विमाने कशी खरेदी करण्यात आली आणि त्यांची खरी किंमत काय होती यांची माहिती बंद लिफाफ्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. राफेल डील प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी करण्याची गरज नसल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. राफेल करारावर आक्षेप घेणाऱ्या एकूण चार जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार 

News Desk

बिष्णोई समाजामुळे सलमानला ५ वर्षाची शिक्षा

News Desk

अजित पवार म्हणतात ‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर दिला मोदींना शब्द

News Desk