HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांना दिलासा, ‘त्या’ पुर्नविचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

नवी दिल्ली | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फडणवीसांनी २०१४ मधील निवडणुकीतील शपथपत्रात त्यांच्यावरील गुन्हेंची माहिती लवपविण्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार आहे. त्यामुळे फडणवीसांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

फडणवीस यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लवपल्याचा आरोप करण्यात आला होता. या दोन गुन्ह्यापैंकी एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याची माहितीसमोर आली आहे. फडणवीस यांच्याविरुद्ध ४ मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ ला दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यात त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयातून ३ हजार रुपये व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या विरोधात याचिका दाखल करण्याऱ्या ॲड जयश्री पाटील कोण आहेत?

News Desk

माझ्या बंगल्यासमोर सकाळपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागते !

News Desk

दुसरी लाट संपलेली नाहीच, १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढतोय!

News Desk