HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळे आता न्यूज अँकरींग करणार

जळगाव | खासदार सुप्रिया सुळे यांनी वृत्त वाहिनाला बातम्या द्यायला सुरुवात केली आहे. घाबरलात? तर, सुप्रिया सुळे यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान डॉ अण्णासाहेब जी.डी बेंडाळे महिला विद्यापीठातील बी.एम.एम विभागाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी न्यूज अँकरींग कसे करतात याचा अनुभव घेतला.

जळगाव दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंनी सेंटर फॉर मास मीडिया आणि फॉरेन लॅंग्वेज या विभागाला भेट देत तेथे असलेल्या न्युज स्टुडिओचीही पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी थेट न्यूज अँकरची भूमिकाही साकारली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले होते ती राजकीय बातमी वाचून दाखवली. अतिशय पद्धतशीर पद्धतीने बातमी कशी वाचतात, आवाज कसा ठेवावा या सगळ्याची माहिती घेत त्यांनी बातमी टॅलीप्रॉम्पटरुन बातमी वाचून दाखवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अगोदर तुमच्या नवऱ्याला नितीमत्ता शिकवा !” मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

Jui Jadhav

अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी दिले सडेतोड उत्तर

News Desk

चंदू काका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खा. अशोक चव्हाण

News Desk