HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा पुढच्या वर्षी घ्या, राज ठाकरेंची मागणी !

महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेली पूर्वपरीस्थिती पाहता राज्य सरकारने विधानसभा निवडणूक पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे . विधानसभा निवडणूक हि पुढच्या वर्षी घेतली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे .आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील पुरस्थितिविषयी चिंता व्यक्त केली आहे .

त्याचबरोबर आपण निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी निवेदन देणार असल्याचंसुद्धा त्यांनी म्हटलं आहे. भाजप आणी शिवसेनेला पुरग्रस्तांची काही काळजी नाहीये असेसुद्धा राज ठाकरे यांनी म्हटले आहे . त्याचबरोबर पूरग्रस्त भागाचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण निवडणूक पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचं सांगितले आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही’, खडसे पुन्हा भाजपवर बरसले

News Desk

विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची मुदतवाढ संपणार

News Desk

“…अनेकदा अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली”, फडणवीसांचा चिमटा

News Desk