HW News Marathi
व्हिडीओ

KolhapurFlood | आम्ही घर सोडणार नाही…पूरग्रस्तांची भूमिका ..

पूरस्थितीमध्ये लोकांचं स्थलांतर करण्यात अडथळा येतोयआम्ही घर सोडून जाणार नाही, अशी काही लोकांची भूमिका आहे. घरापेक्षा जीव महत्वाचा हे लोकांनी समजून घ्यायला हवयं

या भूमिकेमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होतोय. #maharashtraFloods #Sangali #KolhapurFloods #Devendrafadnavis #NDRF

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर! मुंडेंचे निकटवर्तीय BajrangSonwane यांना डावललं,कार्यकर्ते नाराज

News Desk

अहमदनगरमध्ये जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार

News Desk

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिक आक्रमक

News Desk