HW News Marathi
महाराष्ट्र

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ‘आघाडी’!

पुणे | राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आघाडी सरकार आणि भाजपसाठी महत्वाची असणारी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक पार पडली. १ डिसेंबरला या निवडणुकीसाठी मतदान झाले. आज मतमोजणी सुरू आहे.

यात पदवीधर निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आघाडीवर आहेत. तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड आघाडीवर आहेत. तर नागपूर पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर आहेत.

दुसरीकडे शिक्षक मतदार निवडणुकीत अमरावतीचे

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत तर पुण्यात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. सगळ्यांचे लक्ष या निवडणुकचे निकालाकडे लागले आहे. रात्री उशिरा निकाल येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीवर दगडफेक करुन दंगल प्रकरणी  ६० जणा विरुद्ध गुन्हा दाखल

News Desk

आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही…!

swarit

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर वांद्रे न्यायालयात सुनावणी सुरू

Aprna