मुंबई | राजकीय वर्तुळात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. काही नेत्यांना लागण झाली आहे तर काही नेत्यांच्या जवळच्या लोकांना लागण झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले आहेत.
बाळासाहेब थोरात यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट अजून प्रलंबित आहे. बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरचा टेलिफोन ऑपरेटर पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.