HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेच्या पुढाकाराने नांदेड -पनवेल एक्सप्रेस गाडी कर्जतला थांबणार

कर्जत – गेली अनेक दिवसापासून प्रवासी रेल्वे प्रशासनाकडे नांदेड पनवेल एक्सप्रेस गाडी कर्जत स्टेशनवर थांबण्याची मागणी केली होती. पण रेल्वे प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत होती.

मनसे जितेंद्र पाटील यांनी उच्च अधिकारी, कर्मचारी यांना त्रास होत असल्याची कल्पना दिली. यानंतर रेल्वे प्रशासनाने पुढील सहा महिन्याच्या प्रयोगिक तत्वावर कर्जत येथे रेल्वे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या प्रसंगी प्रवीण बोराडे उपाध्यक्ष कर्जत तालुका , प्रदीप पाटील ससचिव,कर्जत तालुका, योगेश पोथरकर कर्जत शहर अध्यक्ष, महेंद्रदादा निगुडकर, आणि मनसेचे रेल्वे कर्मचारी, असंख्य कर्जतकर मनसैनिक उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली, देशमुखांवरुन फडणवीसांचा थेट आरोप

News Desk

बेपत्ता नगररचनाकार करपेंच्या 39 बांधकाम परवान्यांची होणार चौकशी

News Desk

मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

News Desk