HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभा, विधानपरिषदेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

मुंबई | विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने शक्ती कायदा मंजूर झाला आहे. संयुक्त  समितीने सुधारणा कायदा करुन शक्ती कायदा विधानसभेत मांडला होता. हा शक्ती कायदा विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर झाला आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही गेलो की राज्यपाल भाजपचे नेते असतात आणि तुम्ही…” फडणवीसांचा राऊतांना पलटवार

News Desk

उमेदवार निश्चितीसाठी ‘वंचित’कडून पार्लमेंटरी कमिटीची स्थापना

News Desk

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह ६ जणांना अटक आणि जामीनही मंजूर

News Desk