वर्धा | वर्ध्यातील हिंगणघाट जळीत कांडातील पीडित शिक्षिकेची तरुणींला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चाविण्यात येणार असून पीडित तरुणींला न्याय मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. हा खटला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लढतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे. या पीडित तरुणीही नागपूर येथील ऑरेज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. यासंबंधीची माहिती गृहमंत्र्यांनी ट्वीट करून सांगितले आहे.
The Wardha Hinganghat case will be presented in the fast track court. Mr Ujwal Nikam (Advocate) will be appointed as the Public Prosecutor & all the legal expenses will be borne by the state government.
Pray for Wardha Hinganghat victim.#justiceforwomen— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 7, 2020
पीडितेला लवकरत लवकर न्याय मिळावा म्हणून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात येणार असलाची माहिती गृहमंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळेला (२७ वर्ष) ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आरोपीचे वकील पत्र न घेण्याचा निर्णय हिंगणघाट वकील संघटनेने यापूर्वीच घेतला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.