HW News Marathi
महाराष्ट्र

विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी

अहमदनगर लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणा-या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे.संतोष विष्णू लोणकर (वय ३६), मंगेश दत्तात्रय लोणकर (३०) दत्तात्रय शंकर शिंदे (२७) अशी दोषींची नावं आहे.

या प्रकरणातील तीन आरोपींनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची खून केला होता. सरकारी पक्षाने समोर आणलेले साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्यानुसार आरोपींना मृत्युदंड हीच शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उकळते पाणी अंगावर सांडल्याने तीन लहान मुलींचा मृत्यू

News Desk

शासनाच्या विविध योजनांचा शेतकरी व जनतेने लाभ घ्यावा! – दादाजी भुसे

Aprna

“किल्ला पडलेला का आहे? पूर्वी किल्ला कसा दिसायचा?”

News Desk