HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधी-आदित्य ठाकरे यांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली | पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीसाठी घेले आहे. राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकारच्या स्थापनेनंतर आज (१५ जानेवारी) या दोघांमध्ये ही पहिलीच भेट आहे.. राहुल गांधी यांच्या निवसस्थानी आदित्य ठाकरे भेटीसाठी दाखल झाले आहेत. या दोघांमध्ये बैठक होणार असून या बैठकीत दोघांमध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचं निमंत्रण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यासाठी खुद्द आदित्य ठाकरे दिल्लीला गेले

होते. परंतु त्यावेळी राहुल आणि आदित्य यांची भेट झाली नव्हती. आदित्य ठाकरे हे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे काल (१४ जानेवारी) त्यांनी फेसबुक-इन्स्टाग्रामच्या हेडकॉर्टरला भेट देऊन कर्मचाऱ्यांशी गप्पा मारल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकटा संभाजी काय करेल, वडील शाहू महाराज पुत्राच्या मागे ठाम उभे!

News Desk

नांदेड, परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांची अशोक चव्हाणांकडून पाहणी

News Desk

पवारांची केंद्रावर टीका

News Desk