HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोलीमध्ये ट्रक-बसमध्ये मोठी धडक, ५ जणांचा मृत्यू

गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली असून या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात आज (१६ जानेवारी) सकाळी ही टक्कर इतकी जबरदस्त होती की बस आणि ट्रकच्या दोन्ही केबिन्सचा चुराडा झाला आहे. या बसमध्ये काही प्रवासी अडकल्याचे समजते. सकाळच्या वेळेस निघालेली ही बस शाळकरी विद्यार्थ्यांनी अधिक भरलेली माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार

News Desk

माजी मंत्री एकनाथ खडसे दोषी! कायदेतज्ञ असीम सरोदेंचा दावा!

News Desk

कॉपीचे प्रकार सरकारने गांभीर्याने घेऊन कडक भूमिका घ्यावी! – अजित पवार

Aprna