नागपूर | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढें यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही”, असे त्यांनी सांगितले आहे. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही. मी स्वत:ला अलगीकरणात ठेवले आहे. दरम्यान गेल्या १४ दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी मी घरातून काम करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Dear All, I have tested positive for #COVID19. I am asymptomatic and have isolated myself as per the protocol & guidelines.Request everyone who have come in my contact for last 14 days to get tested.
I am Working from Home to control #pandemic situation in Nagpur.
We shall win— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) August 25, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.