HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात दुमजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरु

पुणे । पुण्याच्या मुंढवा येथील केशवनगर परिसरात एक जुनी दुमजली इमारत कोसळली आहे. या अपघातामागचे नेमके कारण समजू शकले नाही. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या ४ गाड्या संबंधित ठिकाणी पोहोचल्या. पुण्याच्या मुंढवा येथील केशवनगर भागात दुमजली इमारत कोसळली आहे. या अपघातामागचे नेमके कारण समजू शकले नाही. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात पाच जण जखमी तर दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही जण गंभीररित्या जखमी झाले असण्याची शक्यता आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काहीसे भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र उपस्थित नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी ब्रिगेड कडून थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्यासमोर ठिय्या…!

News Desk

विधानसभा अध्यक्षपद घ्यायला मी तयारं ! पण…शिवसेनेचे भास्कर जाधव काय म्हणाले ?

News Desk

सह्याद्रीच्या  टोकदार अभेद्य कड्याप्रमाणे त्यांचे  नेतृत्व  देशाचे शक्तिस्थान ठरले !

News Desk