HW News Marathi
Covid-19

#Lockdown5 : ‘या’ गोष्टींना केंद्राकडून परवानगी मात्र राज्याचे निर्बंध कायमच

मुंबई | संपूर्ण देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. याबाबत केंद्राने ३० मे रोजी आपली नियमावली जाहीर केली. केंद्राने जाहीर केलेल्या नियमावलीतील धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट यांना परनवागी दिली तर राज्य सकारने यांना तुर्तास परनावी दिली नाही. केंद्राकडून परवानगी दिली असली तर राज्य सरकारने ३० जूनपर्यंत सुरक्षेच्याय कारणास्तव या गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा दिसून आला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार तीन टप्प्यात सर्व गोष्टी पूर्वपदावर आण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार, धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार आहेत. यात मेट्रो, सिनेमा हाल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजक पार्क, थिएटर, बार, ऑटिटोरियम, मंगलकार्यलय हाल, सामाजिक, राजकीय क्रिडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग सक्तीचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. तर राज्य सरकारच्या नियमावलीत याला परवानगी नाकारली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या लेह भेटीसाठी खोटे रुग्णालय उभारले?

News Desk

पुण्याच्या महापौरांनी हॉटस्पॉट परिसराचा घेतला आढावा

News Desk

३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद राहणार असल्याच्या सर्व बातम्या चुकीच्या, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk