HW News Marathi
महाराष्ट्र

विभिन्न योजनेतील कर्मचारी एक दिवसीय संपावर

१७ जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या विभिन्न योजनेत काम करणारे कर्मचारी एक दिवसीय संपात सहभागी होणार आहेत. या संपात सिटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा वर्कर्स, गट प्रवर्तक संघटना आणि शालेय पोषण आहार कामगारांसह सर्व संघटनांचे सदस्य सहभागी होणार आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितीत संपूर्ण देशातील लाखो कामगार काम करत आहेत. परंतू त्यांना किमान वेतन सेवाशर्ती सामाजीक सुरक्षा मिळत नाही. त्यांचे शोषन होत आहे. त्यामुळे सरकारच्या सर्व धोरणाचा विरोध करण्यासाठी देशभारात ११ योजना कर्मचारी संघटना १७ वर्कर्स, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारीसह विविध योजनेतील कर्मचारी एक दिवसीय संपावर जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत !

News Desk

हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा घटनाक्रम

swarit

नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी, राऊतांचा भाजपवर आरोप

News Desk